ह्या ब्लॉग चा हेतुच हा आहे की आपल्या विचारांचे परिवर्तन होउन विचार आधुनिक व्हावेत .निराशवादी विचार निघून जाउन आशावादी विचार बनावेत .लोकांचे म्हनने फकत ऐकण्या पुरते ठेवा .आणि आपल्या मनाच आणि बुध्दिच आइका विचार बदला म्हणजे नशीब बदलेल
कोणतेही कारण असो
रागावू नका ,चिडू नका
मन:शांत ठेवा ,विचार करा
नंतर अमलबजावनी करा
त्रास फक्त तुम्हालाच
सुख फक्त तुम्हालाच
मन: शांती फक्त तुम्हालाच
विचार ही एक विलक्षनशक्ति
असून तुमचे भले करण्याची प्रचंड
सामर्थ्य तुमच्या विचारत आहे
म्हणून विचार बदला म्हणजे
नशीब बदलेल
No comments:
Post a Comment